Indian Air Force : भारतीय वायुसेनेला मिळणार स्वदेशी बनावटीचे 10 लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स
भारतीय वायुसेनेला स्वदेशी बनावटीची १० लाईट लढाऊ हेलिकॉप्टर्स मिळालीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टर्स हवाई दलात सामील करण्यात आली. या हेलिकॉप्टरमुळं हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.