JNU Violence : मास्कधारी चेक्स शर्ट असणाऱ्या मुलीची ओळख पटली; दिल्ली क्राईम ब्रान्चची माहिती | ABP Majha

Continues below advertisement
राजधानी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचला हल्यात सहभागी असणाऱ्या मास्कधारी हल्लेखोरांपैकी चेक्स शर्ट घातलेल्या मुलीची ओळख पटली आहे. ही मुलगी दिल्ली युनिवर्सिटीतील दौलत राम कॉलेजची विद्यार्थीनी आहे. जेएनयू हल्ल्याप्रकरणी या मुलीला नोटीस पाठवून तिची चौकशी करण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram