J&K Police | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत पोलीस उपअधीक्षकाला अटक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत फिरत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये एका गाडीतून उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांसोबत फिरत होता.