Jharkhand : कोण आहेत पूजा सिंघल? का आहेत त्या ED च्या रडारवर?

झारखंडमध्ये आयएएस अधिकारी पूजा सिंघल ईडीच्या रडारवर आहेत. अवैध उत्खनन प्रकरणी खाण सचिव पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या वीस ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. रांची, धनबाद यासह विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत तब्बल १९ कोटींची रोकड जप्त करण्यात आलीय. नोटांचं घबाड पाहून ईडीचे अधिकारीही चक्रावलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola