Jharkhand Deoghar ropeway incident : झारखंडच्या देवघरमध्ये मदत बचावकार्यादरम्यान महिलेला अपघात
abp majha web team
Updated at:
12 Apr 2022 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवघर घटनेत एअरफोर्सकडून सर्व नागरिकांचं रेस्क्यू सुरू असताना एक व्यक्ती हेलिकॉप्टरमधून कोसळून अपघात झालाय. धडकी भरवणारी ही दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. या अपघातात पहिल्या दिवशी दोन महिलांचाही मृत्यू झाला होता... त्यामुळे एकुण मृतांची संख्या ३ वर पोहोचलेय तर ८ जण या अपघातात जखमी झाले आहेत.