RCP Singh Resign: जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांचा राजीनामा ABP Majha
Continues below advertisement
बिहार सरकारमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता.. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांचा राजीनामा.. पक्षातील नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार
Continues below advertisement