Jammu Pakistan Drone : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार
जम्मूच्या अखनूरमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार. गोळीबारानंतर ड्रोन माघारी, पाकिस्तानचे मनसुबे उधळले. ड्रोनमधून पाडलेले टिफिन स्फोटकं जप्त. जवानांकडून परिसरात शोधमोहीम सुरु.