Jammu Kashmir Train Special Report : लोको पायलटविना ट्रेन धावली 84 किलोमीटर
abp majha web team
Updated at:
25 Feb 2024 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJammu Kashmir Train Special Report : लोको पायलटविना ट्रेन धावली 84 किलोमीटर जम्मू काश्मीरमधून पंजाबकडे निघालेल्या एका मालगाडीनं आज अख्ख्या रेल्वे विभागाची झोप उडवली... ट्रेनचा लोको पायलट खाली उतरला आणि ट्रेन चालकाविनाच धावू लागली.. तब्बल ८४ किलोमीटरचं अंतर या ट्रेननं चालकाविनाच पार केलं.. पाहुयात एक रिपोर्ट