Pongal Utsav | केरळ आणि तामिळनाडूमध्ये पोंगलचा उत्साहात | ABP Majha

केरळ आणि तामिळनाडूमध्ये पोंगल सण उत्साहात साजरा केला जातोय...यानिमित्त जलिकट्टू खेळाचा थरार रंगलाय...जलीकट्टूवर 2 वर्षापूर्वी बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर झालेला विरोध लक्षात घेता, काही नियम आणि अटी घालून हा खेळ खेळण्यास पुन्हा परवानगी देण्यात आलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola