Jaipur PM Modi : आधीच्या सरकारकडून जनतेला अपेक्षा नव्हती, 2014 नंतर चित्र बदललं ABP Majha
जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. देशवासियांनी आधीच्या सरकारांकडून फारशी अपेक्षा नसायची, मात्र २०१४ नंतर हे चित्र बदललं असं वक्तव्य मोदींनी केलंय.