Terrorist Arrested Jahangirpuri : अटक केलेल्या दहशवाद्यांच्या निशाण्यावर होते बजरंग दल, शिवसेना नेते
Continues below advertisement
Terrorist Arrested Jahangirpuri : अटक केलेल्या दहशवाद्यांच्या निशाण्यावर होते बजरंग दल, शिवसेना नेते
जहांगीर पुरीतून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उजेडात, पंजाबमधील बजरंग दल, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते होते निशाण्यावर, कट तडीस नेल्यानंतर मिळणार होते दीड कोटी
Continues below advertisement