ITBP bus Accident Update : 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात झालाय... त्यात सात जवान शहीद झालेत. ३९ जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली असून सात जवान शहीद झालेत. चंदनवाडीवरुन पहलगामला जात असताना ही दुर्घटना घडलीय..