
ITBP Bus Accident : ITBP जवानांच्या बसला मोठा अपघात, 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली
Continues below advertisement
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला मोठा अपघात. 39 जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. 8 जवानांचा मृत्यू, अनेक जवान गंभीर जखमी
Continues below advertisement