ISRO XPosat : इस्त्रोच्या एक्स्पोसॅट मोहिमेचे वैशिष्ट्य काय ?
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 08:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppISRO XPosat : इस्त्रोच्या एक्स्पोसॅट मोहिमेचे वैशिष्ट्य काय ? कृष्णविवरांसारख्या खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न उपग्रह प्रक्षेपक प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार खगोलीय स्त्रोतांकडून होणाऱ्या क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्रो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह वाहून नेणाऱ्या पीएसएलव्ही-सी५८ या प्रक्षेपकाच्या उड्डाणाची तयारी सुरू