ISRO: इस्त्रोच्या 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचे प्रक्षेपण, मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असणार

Continues below advertisement

ISRO: इस्त्रोच्या 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचे प्रक्षेपण, मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असणार
इस्त्रोच्या 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचे आज श्रीहरीकोटामधून 
प्रक्षेपण करण्यात आले. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन ‘डी १ मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल. तर  मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाईटचंही प्रक्षेपण करण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram