ISRO : EOS-4 उपग्रहाचं पीएसएलव्ही सी-52च्या मदतीनं प्रक्षेपण, 2022 मधील इस्रोची पहिली यशस्वी झेप

Continues below advertisement

इस्रोने आज 2022मधल्या पहिल्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. EOS-4 हा उपग्रह घेऊन  PSLV C52 नं यशस्वीपणे अवकाशात झेप घेतली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाच्या  सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी  PSLV C-52 रॉकेटनं अवकाशात झेप घेतली. EOS-4 सह अन्य दोन उपग्रहदेखिल अवकाशात सोडण्यात आले आहेत.. EOS-4 हा रडार इमेजिंग उपग्रह आहे.. या उपग्रहामुळे कृषी, वन, माती, जल यासारख्या  विविध विषयातील संशोधन करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram