ISRO Chandrayaan 3 : संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे
abp majha web team
Updated at:
14 Jul 2023 12:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppISRO Chandrayaan 3 : संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे अवघ्या तीन तासांनी भारताचं भारताचं चांद्रयान-३ यान चंद्राकडे झेपावणार आहे. याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन केंद्रावरुन दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-तीन अवकाशात झेपावणार आहे