ISRO Chandrayaan - 3 : श्रीहरीकोटाच्या अवकाश केंद्रावरून चांद्रयान - 3 झेपावणार
Continues below advertisement
ISRO Chandrayaan - 3 : श्रीहरीकोटाच्या अवकाश केंद्रावरून चांद्रयान - 3 झेपावणार भारत पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज...श्रीहरीकोटाच्या सतीश धवन केंद्रावरुन आज दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान-तीन अवकाशात झेपावणार.
Continues below advertisement