Aditya L-1 Mission : यशस्वी चांद्रमोहिमेनंतर सूर्याकडे झेप घेण्यासाठी इस्रोचं 'आदित्य L1' सज्ज
Continues below advertisement
भारताचं महत्त्वाकांक्षी आदित्य एल-१ , सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सज्ज झालंय. त्यासाठी इस्त्रो सज्ज झालंय, आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झालीय. अवघ्या दोन तासांनी म्हणजेच सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आदित्य एल-१चं श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. सूर्यावरील घडामोडी, चुंबकीय वादळे यांचा आदित्य एल-१ अभ्यास करणार आहे. बंगळूरुतील यू. आर. राव उपग्रह केंद्रामध्ये आदित्य एल-१ हे यान तयार करण्यात आलंय.
Continues below advertisement