Delhi Temperature: क्लायमेटचा केमिकल लोच्या झालाय का? ABP Majha
नवी दिल्लीत यंदा उष्णतेने याआधीचे सर्व विक्रम मोडले. रविवारी दिल्लीतील अनेक भागात पारा ४९ अंशांवर. पुढील चार ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज.