Rajiv Gandhi Murder Case : राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींच्या सुटकेचे निर्देश
Continues below advertisement
राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींच्या सुटकेचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश न्यायालयानं दिलेत. ३० वर्षांहून अधिक काळ हे आरोपी जेलमध्ये आहेत. त्या आधारावरच त्यांची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत
Continues below advertisement
Tags :
JAIL Rajiv Gandhi Accused Assassination Supreme Court Six Convicts Release Direction Nalini R. P. Ravichandran