INS Vindhyagiri : 'विंध्यगिरी' युद्धनौकेचे द्राैपदी मुर्मूंच्या हस्ते जलावतरण

Continues below advertisement

INS Vindhyagiri : 'विंध्यगिरी' युद्धनौकेचे द्राैपदी मुर्मूंच्या हस्ते जलावतरण नौदलासाठी बांधण्यात आलेल्या 'विंध्यगिरी' या अत्याधुनिक युद्धनौकेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हुगळी नदीच्या किनारी जलावतरण करण्यात आलंय.  आकाश, जमीन आणि पाण्याखालून होणारे हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे. या वेगवान युद्धनौकेवर दिशादिग्दर्शित क्षेपणास्त्र आणि इतर अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्यात.  चाचण्यांनंतर ही युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द करण्यात येईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram