Petrol Prices Hike: महागाईचा भडका उडणार, पेट्रोल दरवाढ लवकरच होण्याचे संकेत ABP Majha
पाच राज्यांच्या निवडणुका संपताच तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केलीय. पेट्रोल दरात १२ ते १७ रुपये वाढ करु द्या अशी शिफारस इंडियन ऑईलने केंद्र सरकारकडे केलीय. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर कडाडलेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १३० डॉलर्सपर्यंत पोहोचल्याने इंधन दरवाढ करण्याची मागणी होतेय.