Uday Samant At Delhi : उद्योगमंत्री उदय सामंत दिल्लीत, कोणत्या नव्या प्रकल्पांबाबत चर्चा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केंद्रीय नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत, या दौऱ्यात मुख्यमंत्री केंद्रातील मंत्र्यांसोबत राज्यातील प्रकल्पांबाबत चर्चा करणार आहेत. उदय सामंत दिल्लीला पोहचले आहेत.
Tags :
Delhi Eknath Shinde Chief Minister Uday Samant Eknath Shinde Meeting Of Central Leaders Discussion On Projects