Web Exclusive | राम मंदिर निर्माण निधी संकलनाबाबत इंद्रेश कुमार यांच्याशी खास बातचीत
राम मंदिर निर्माणासाठी देशभरात निधी संकलनाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार हे देशभरात निधी संकलनाचं काम करत आहेत. ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना देशभरातून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं कुमार म्हणाले. ‘सबके राम, सब मे राम’ या एका ओळीनं त्यांनी या देशातील निधी संकलनाबाबतची माहिती दिली.