Indrani Web Series Netflix : द इंद्राणी मुखर्जी वेब सीरीजवरून नेटफ्लिक्सला कोर्टाचा दणका
Continues below advertisement
Indrani Web Series Netflix : द इंद्राणी मुखर्जी वेब सीरीजवरून नेटफ्लिक्सला कोर्टाचा दणका द इंद्राणी मुखर्जी स्टोरी या वेब सीरीजचं प्रदर्शन थांबवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं
नेटफ्लिक्सला दिले आहेत. हायकोर्ट, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग करण्याचे आदेश नेटफ्लिक्सला देण्यात आलेत. आता यावर पुढच्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. या वेब सीरीजमुळे शीना बोरा हत्याकांड केसवर परिणाम होईल, असा आक्षेप सीबीआयनं घेतला, आणि कोर्टात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी सुरू आहे.
Continues below advertisement