Indias Inflation Rates : देशात महागाईचा नवा उच्चांक, मार्चमध्ये महागाई 6.95 टक्क्यांनी वाढली

देशात महागाईनं नवा विक्रम नोंदवलाय. गेल्या महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्या आणि महागाईचा दर किरकोळ महागाईचा दर ६.९५ टक्क्यांवर पोहोचलाय. त्यातही मार्चमध्ये खाद्य महागाई ७.६८ टक्के नोंदवली गेलीय. तर महिनाभरात भाज्यांचे भाव ४ टक्क्यांनी वाढलेत. गेले काही महिने महागाई वाढतच आहे आणि मार्चमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात महागाई आणखी वाढली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola