भारतातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हळूहळू लाखाच्या दिशेनं सरकतोय. 24 तासांत तब्ब 5 हजार 242 नव्या रुग्णांची नोंद झालीय... त्यामुळं देशातला आकडा 94 हजार 169 इतका झालाय.