India : भारतात लोक का होत चाललेत घरी? कोरोना नंतर 4.6 कोटी लोक गरिबीच्या खाईत, अब्जाधिशही वाढले!
Continues below advertisement
अहवालानुसार जगभरातले अर्धे गरीब भारतात आहे असे समोर आले. कोरोना नंतर 4.6 कोटी लोक गरिबीच्या खाईत. भारतातील गरिबीचं भीषण चित्र समोर आलाय.
Continues below advertisement