Majha Surksha Parishad | सीमेवरील रणरागिणी! महिला लष्करी अधिकाऱ्यांसोबत एबीपी माझाची सुरक्षा परिषद!

Continues below advertisement

आज देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिवस. यंदा कोरोनामुळं सगळीकडं हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टंस राखत साजरा केला जात आहे. आज देशासाठी लढमाऱ्या, झटणाऱ्यांना आपल्या सैनिकांना आपण सॅल्यूट करतोच पण सोबतच आज आपण एक विशेष चर्चा करणार आहोत ती महिला लष्करी अधिकाऱ्यांसोबत, वायुदल, भारतीय सैन्य दल, नेव्ही, विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावणाऱ्या या महिलांसोबत आजचा स्वातंत्र्यदिन!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram