Indian Ship Hijacked : 15 भारतीय असलेलं व्यापारी जहाज हायजॅक,सोमालियातील समुद्री चाच्यांकडून हायजॅक
Indian Ship Hijacked : 15 भारतीय असलेलं व्यापारी जहाज हायजॅक,सोमालियातील समुद्री चाच्यांकडून हायजॅक
१५ भारतीय असलेलं एका व्यापारी जहाज सोमालियातील समुद्री चाच्यांनी हायजॅक केलं आहे. एमव्ही लीला नॉरफोक असं या व्यापारी जहाजाचं नाव आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क झालेला आहे. या व्यापारी जहाजाच्या दिशेनं INS चेन्नई ही नौदलाची युद्धनौका रवाना झाली आहे, आणि हायजॅक झालेल्या जहाजावर ही युद्धनौका लक्ष ठेवून आहे.