Indian Navy ची ताकद वाढणार, स्वदेशी बनावटीचे १० लाईट Combat Helicopter मिळणार
Continues below advertisement
भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.. भारतीय वायुसेनेला आज स्वदेशी बनावटीचे १० लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत... हे मल्टीफंक्शनल हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्यास आणि शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे. यामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे, पहिल्या युनिटमध्ये 10 LCHs असतील. या हेलिक़ॉप्टर्सची निर्मिती बंगळुरुमध्ये झालीये. दरमयान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement