INS Vishakhapatnam : स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS विशाखापट्टणम आज नौदलात दाखल होणार
abp majha web team
Updated at:
21 Nov 2021 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppINS Visakhapatnam : स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS विशाखापट्टणम आज नौदलात दाखल होणार आहे. जहाजावरुन ब्रह्मोस आणि बराक यासारखी मिसाईल सोडणं शक्य आहे. यामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे. स्वदेशी स्टेल्थ मिसाईल डेस्ट्रोयर जहाज आयएनएस विशाखापट्टनम संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाच्या उपस्थित नौदलात दाखल होणार आहे. राजनाथ सिंग यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. सकाळी 10 वाजता मुंबई डॉकयार्ड मध्ये राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत INS विशाखापट्टणम नौदलात दाखल होणार आहे.