India's Reaction On Canada : खलिस्तानी अतिरेक्यांना पाठीशी घालणाऱ्या कॅनडा सरकारला भारत सरकारचा दणका

Continues below advertisement

पंजाबमधला गँगस्टर सुक्खा दुनिकेची कॅनडात हत्या करण्यात आलीये. त्याच्यावर पंधरा गोळ्या झाडून त्याची हत्या केलीये. हा गँगस्टार एनआयएच्या निशाण्यावर असलेल्या अर्श डल्लाच्या गँगमधील असल्याचं समोर आलंय. दरम्यान या हत्येची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ब्राड आणि लॉरेन्स बिश्नोईने घेतलीये. सुक्खा दुनिकने २०१७ मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे विदेशात पलायन केलं होतं.. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडालीये. कारण गेल्या चार दिवसातली कॅनडातली ही दुसरी हत्या आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram