Oil Price : केंद्र सरकारकडून खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्यावर मर्यादा; ग्राहकांना दिलासा ABP Majha

Continues below advertisement

देशांतर्गत बाजारामध्ये खाद्यतेलाची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडुन खाद्यतेल आणि तेलबियांच्या व्यापार्‍यांवर आता साठामर्यादा लावण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram