Indian Ganja History : भारत, ब्रिटीश सरकार आणि गांजा पुराण... काय आहे रंजक कहाणी? ABP Majha

Continues below advertisement

सध्या देशभरात एकाच विषयाची चर्चा जोरदार सुरु आहे ती म्हणजेNCB, समीर वानखेडे, नवाब मलिक आणि गांजा.तुम्ही या प्रकरणाशी किंवा या गांजा पुराणाशी नक्कीच परिचितअसाल ...परंतु आज तुम्हाला आम्ही गांज्याची एक वेगळीच कहाणी सांगणार आहोत...ही त्या काळातली कहाणी आहे ज्यावेळेस भारतात गल्लोगल्ली उघडपणे गांजा विकला व खरेदी केला जायचा...
ही कहाणी आहे इस्ट इंडिया कंपनीची, ब्रिटीश सरकारची आणि भारतात उत्पादन होणाऱ्या  गांजाची...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram