Indian Citizen Arrested in US :पत्नी, मुलीला घेऊन कार दरीत, कटाप्रकरणी भारतीय व्यक्तीला अमेरिकेत अटक

Continues below advertisement

Indian Citizen Arrested in US :पत्नी, मुलीला घेऊन कार दरीत, कटाप्रकरणी भारतीय व्यक्तीला अमेरिकेत अटक
मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीचा अमेरिकेत कार दरीत कोसळवून पत्नी आणि मुलांच्या हत्येचा प्रयत्न.  धर्मेश पटेल असं या व्यक्तंच नाव. पटेलला पोलिसांकडून अटक. हेलिकॉप्टरच्या मदतीने धर्मेश पटेलसह पत्नी आणि दोन्ही मुलांचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram