Indian, Chinese Troops Clash : Arunachal Pradesh सीमेवर 9 डिसेंबरला भारत-चीन सैन्यात झटापट

९ डिसेंबरला अरुणाचल प्रदेशात तवांगजवळ एलएसीवर भारत चीनच्या सैन्यात झटापट. किमान ३० सेैनिक जखमी. चीनी सैनिक जास्त प्रमाणात जखमी झाल्याची माहिती. तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजुंकडून प्रयत्न सुरु

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola