Indian Army : भारतीय लष्कर जगात चौथ्या क्रमांकावर, पहिल्या 5 ताकदवान देशांत भारताचं नाव

Continues below advertisement

Indian Army : भारतीय लष्कर जगात चौथ्या क्रमांकावर, पहिल्या 5 ताकदवान देशांत भारताचं नाव
सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बातमी आहे. भारतीय लष्तर जगात चोथ्या स्थानावर आहे, असं एका आंतरराष्ट्रीय अहवालात म्हणण्यात आलं आहे. अमेरिका, रुस आणि चीननंतर भारत हा जगातला  लष्करीरित्या सर्वात ताकदवान देश ठरला आहे. ग्लोबल फायर पॉवर असं ही यादी जाहीर करणाऱ्या वेबसाईटचं नाव आहे. त्यांनी जगातल्या १४५ देशांच्या सैन्याचा अभ्यास केला, आपल्या अध्ययनासाठी त्यांनी ६० प्रमुख निकष ठेवले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram