Jammu And Kashmir : Uri सारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2021 04:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउरीसारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला, लष्कराने 9 दिवस राबवलेल्या ऑपरेशनमध्ये एक दहशतवाद्याचा खात्मा तर एकाचं आत्मसमर्पण, दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त,