Indian Air Force : पोखरणमध्ये वायुसेनेच्या ताकदीचं प्रदर्शन, राफेल, अपाचे हेलिकॉप्टरचं शक्तिप्रदर्शन
Continues below advertisement
Indian Air Force : पोखरणमध्ये वायुसेनेच्या ताकदीचं प्रदर्शन, राफेल, अपाचे हेलिकॉप्टरचं शक्तिप्रदर्शन
वायुसेना पोखरणमध्ये आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतंय.. 'वायू शक्ती 2024' या सरावा दरम्यान लढाऊ ताकदीचं प्रदर्शन सुरु आहे. राफेल लढाऊ विमानं, अपाचे हेलिकॉप्टर आपल्या हवाई ताकदीच प्रदर्शन दाखवतायत..
Continues below advertisement