Indian Air Force चं Ghaziabad च्या हिंडन वायुतळावर शक्तीप्रदर्शन
Continues below advertisement
आज भारतीय वायुसेनेचा 89 वा स्थापना दिन आहे. 89 वर्षापूर्वी म्हणजेच 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. आजचा दिवस वायुसेना गाझियाबादच्या हिंडन एयरबेसमध्ये साजरा करतात. वायुसेना दिनी भारतीय वायुसेनाचे चिफ आणि तीन सशस्त्र सेनांचे वरिष्ठ अधिकारी देखील सामिल होतात. देशाच्या वायुसीमेच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय वायुसेनेच्या जवानांच्या खांद्यावर असते. आजच्या दिवशी वायुसेनेचे पायलट हे वायुसेनेच्या वेगवेगळ्या विमानांचा एअर शो करतात.
Continues below advertisement