IAF Day 2020 | भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस; वायुदलाच्या चित्तथरारक कसरती

Continues below advertisement

भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. एकीकडे एलएसीवर चीनसोबत तणाव सुरु असतानाच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला दिसेल. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायलं मिळतील. राफेल लढाऊ विमान हे यंदाचं प्रमुख आकर्षण आहे.

व्हिडीओ कर्टसी : सौ. डीडी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram