Indian Space Station : 2035 पर्यंत भारत स्वत:चं अंतराळ स्थानक उभारणार

Continues below advertisement

भारतानं 2035 पर्यंत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारण्याची योजना इस्रोनं आखलीय. यासाठी इस्रो अवजड पेलोड्स कक्षेत सोडण्यासाठी आणि पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या रॉकेटला नेक्स्ट जनरेशन लाँच व्हेईकल्स असे म्हटले जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram