Coronavirus | देशात 24 तासात पाच हजार 611 नव्या रुग्णांची नोंद

Continues below advertisement
महाराष्ट्रात दररोज 2 हजारानं कोरोनाचे रुग्ण वाढताहेत...तर देशात रुग्णवाढीचा आकडा हा साडेपाच हजाराच्या घरात पोहोचलाय. 24 तासात देशात 5 हजार 611 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळं देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 6 हजार 750 वर पोहोचलीय. तर गेल्या 24 तासांत 140 मृत्यूमुखी पडलेत.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram