Recession in India | कोरोना, लॉकडाऊनमुळे भारतात सर्वात मोठी मंदी येणार; गोल्डमन सॅक्स कंपनीचा अंदाज
Continues below advertisement
एक लाख भारतीयांना आपल्या कचाट्यात घेणाऱ्या कोरोनाचं आणखी एक भयानक रुप देशाला लवकरच पाहायाला मिळणार आहे.. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं भारतात आतापर्यंतची सर्वात मोठी मंदी येणार आहे असा अंदाज अमेरिकेतली जगप्रसिद्ध ब्रोकर कंपनी गोल्डमन सॅक्सनं वर्तवलाय.
दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीत 45 टक्क्यांची घसरण पाहायला मिळेल अशी शक्यता गोल्डमननं वर्तवलीय. तर संपूर्ण आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 5 टक्क्यांनी घटू शकतो असा देखील गोल्डमॅन सॅक्सचा अंदाज आहे.. मंदीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर संक्रात येऊ शकते.. तसंच उद्योगधंद्याना देखील त्याचा मोठा फटका बसू शकतो