India Terrorist Attack : भारतावर मोठ्या आत्मघातकी हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश, महत्वाचा नेता टार्गेट?
भारतावर एका मोठ्या आत्मघातकी हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश झालाय. रशियाची गुप्तहेर यंत्रणा एफएसबीनं ताब्यात घेतलेल्या इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्यानं हा मोठा गौप्यस्फोट केलाय. या दहशतवाद्यानं भारतातल्या सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यावर पाळत ठेवल्याची माहिती आहे.