Rifles | भारत 72 हजार एसआयजी 716 रायफल्स खरेदी करणार, अमेरिकेतून रायफल्स खरेदीचा निर्णय
चीन-पाकिस्तानी सैन्याला चोख उत्त देण्यासाठी भारत सरकारने संरक्षण सिध्दता वाढवायला घेतली आहे. भारत सरकार अमेरिकेकडून 72 हजार नव्या रायफल खरेदी करणार आहे. ह्या रायफली अत्याधुनिक आहेत...कांही खाजगी उद्योजकांच्या मते अमेरिकेकडून खरेदी हा तर आत्मनिर्भर भारत अभियानाला धक्का आहे...