Indian Intranasal Covid vaccine : भारत बायोटेकच्या इन्ट्रानेसल कोविड लसीच्या वापराला मंजुरी
भारतीय बाजारपेठेत कोरोनावरची नाकावाटे लस घेता येणार आहे. भारत बायोटेकच्या इन्ट्रानेसल लसीच्या वापराला परवानगी देण्यात आलीय.