India's Digital Strike on China : भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' , 200 हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी

केंद्र सरकारने पुन्हा एकदा चिनी मोबाईल अॅप्सवर मोठी कारवाई केलीये.. सरकारने 200 हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी  घालण्याचा निर्णय घेतलाय.. या ॲप्सच्या मदतीने चीनकडून भारतात बेकायदेशीर कर्ज, सट्टेबाजी आणि जुगाराचा व्यवसाय चालवला जात होता. यामुळे भारत सरकारने कठोर पाऊलं उचलतं चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' केलाय.. यामुळे चीनला मोठा झटका बसलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola